1
इरफान खान 22 फेब्रुवारीपासून ‘हिंदी मीडियम’ या सिनेमाच्या सिक्वलच्या शुटिंगला सुरुवात करणार आहे. कॉस्ट्युम डिझायनर्सने इरफानच्या वेशभूषेवर काम करण्यास सुरुवात केली आहे. या सिनेमात इरफानसोबत कुठली अभिनेत्री असणार याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. actor irfan khan soon to comeback on screen - Live News - Tv9 Marathi