1
साऊथ इंडियन सुपरस्टार रजनीकांतच्या मुलीचा आज लग्न सोहळा पार पडला. रजनीकांत यांची मुलगी सौंदर्याने विशागन वानागमुदीसोबत लग्न केलं. या दोघांचंही दुसरं लग्न आहे. या लग्नसोहळ्याआधी प्री-वेडिंग पार्टी आयोजित करण्यात आली होती. rajinikanths dance video viral at the daughters wedding - Top Kollywood News - TV9 Marathi